महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा जळगाव येथे आज उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा..
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा जळगाव येथे आज उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री धनंजय कीर्तने दिनवार्ता संपादक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबियांना mask वाटप करण्यात आले व कोरणा योद्धा यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री जयदेव भोसले समाजसेवक श्री मिलिंद पाटील केंद्रप्रमुख श्री रमेश साळुंखे समाजसेवक व कर्मचारी वृंद उपस्थित होते🙏 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏