Posts

Showing posts from 2020

जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 'वाहन सेवा' अचानक थांबली!राष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा.

जळगाव , (प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी 45 वाहनांची 'वाहन सेवा' गेल्या पंधरा दिवसा पासून अचानक थांबली असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी व शालेय आरोग्य तपासणीचे कामकाज पूर्णतः बंद पडल्यानं आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित, नाशिक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दि.22 डिसेंबर रोजी पत्र काढून सेवा सुरु करण्याबाबत निर्देश दिले व अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे. जिल्ह्यातील 46 पथकांचं काम थांबलं राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण 46 आरबीएसके पथके कार्यरत केले आहे.46 पैकी 45 पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे. सदर वाहने ही दि.14 डिसेंबर पासून उपलब्ध झालेली नाही.यामुळे आरोग्य तपासणी करणेस अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील 46 पथकांचे काम थांबले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढलं पत्र कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्ह्यातील 45 वाहनांची सेवा खंडित केली यामुळे राष्ट्रीय कार्यात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका जिल्...

Dinwarta 08-12-2020

Image
 

Dinwarta 01-12-2020

Image
 

Dinwarta 24-11-2020

Image
     

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे .पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश.

Image
जळगाव, (जिमाका) दि. 20 - औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.              येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनरुज्जीवन समिती सभा, जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.              पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यसाठी बेरोजगारांच्या हाताला ...

Dinwarta 17-11-2020

Image
 

Dinwarta 10-11-2020

Image
   

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध.अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर पुनश्च निवड.

Image
डोंबिवली केमिस्ट च्या वतीने सत्कार मुंबई - द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात 2020 ते 2023 या कालावधी साठी निवडणूक अधिकारी दिलीप कदम यांनी  निवडणूक निकाल जाहीर केला. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब तर सचिव पदी अनिल भाऊ नावंदर  यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे वतीने जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. डोंबिवली असोसिएशनचे वतीने सचिव विलास शिरुडे, राजेश कोरपे, निलेश वाणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कल्याण कोळसेवाडी येथे जाऊन सत्कार केला. राज्य केमिस्ट संघटनेची कोविड १९ च्या पाश्वभूमीवर प्रशासनाच्या निर्देश प्रमाणे ऑनलाइन मिटिंग घेण्यात आली. संघटनेचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप कदम, सुनिल भाई छाजेड यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज आल्याने आजच्या आयोजित सर्वसाधारण सभेत नावे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे कल्याण, उपाध्यक्ष मुकूंद दुबे चंद्रपूर, अरुण बरकसे बीड, सचिव अनिल नावदंर खामगाव, सह सचि...

Dinwarta 27-10-2020

Image
     

Dinwarta 20-10-2020

Image
 

Dinwarta 13-10-2020

Image
 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवा :पालकमंत्री गुलाबराव पाटील

Image
तालुकानिहाय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश! जळगांव प्रतिनिधी दि. ६ : चोपडा,पाचोरा,भडगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापनेबाबतच्या अधिसूचना शासनाने जारी केले असून लवकरच सदर महामंडळ स्थापन होणार आहे तसेच धरणगाव येथे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळाची  स्थापना केली जाणार असून या बाबत लवकरच प्रस्ताव शासनाकडे  सादर करण्यात येणार आहे. युवा वर्गात उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी सर्वसमावेशक स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  दिले. ते जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते.  ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म व लघु उपक्रम स्...

Dinwarta 06-10-2020

Image
 

Dinwarta 22-09-2020

Image
                                                             

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रत्नागिरीचे SP प्रवीण मुंढे यांची नियुक्ती..

Image
जळगाव : काही महिन्यांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर त्याच्या जागेवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक  प्रवीण मुंढे  यांची बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अखेर  प्रवीण मुंढे  यांची बदली करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दबंग कामगिरी नंतर जळगाव जिल्ह्यात त्यांची झालेली बदली निर्णायक ठरणार आहे. प्रवीण मुंढे यांची थोडक्यात माहिती: ◆ प्रवीण मुंढे यांचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झाले आहे. ◆मुंढे यांनी तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ, नवी मुंबई येथे पूर्ण केले आहे. ◆त्यांचा जन्म 1985 साली झाला आहे. ते मुळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आहेत. ◆ मुंढे यांनी 2015-2016 या साली नाशिक येथील कुंभमेळा मध्ये आपली मुख्य जबाबदारी पार पाडली आहे. ◆2017 साली पुण्यात वाहतूक विभागात सुध्दा जोरदार कामगिरी बजावली आहे. ◆ मुंढे हे 2012 ला आय पी एस अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. ◆मुंढे हे रत्नागिरी येथे कार्यरत होते. त्यांची बदली आता जळगाव येथे झाली आहे...

Dinwarta 15-09-2020

Image
 

Dinwarta 08-09-2020

Image