Posts

Showing posts from July, 2020

जिल्ह्यात आज नव्याने 312 कोरोनाबाधित रूग्ण, एकूण रुग्णसंख्या 10044.

जळगाव –  जिल्ह्यात आज नव्याने 312 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 10 हजार 44 झाली आहे. सर्वाधिक 63 कोरोबाधाीत रुग्ण हे जामनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 2 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्हयात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात सोमवारी नव्याने 312 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यात जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 41, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 10, अमळनेर 25, चोपडा 26, पाचोरा 8, भडगाव 11, धरणगाव 14, यावल 10, एरंडोल 3, जामनेर 63, रावेर 13, पारोळा 17, चाळीसगाव 43, मुक्ताईनगर 13, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 3 अशी रूग्ण संख्या आहे. सोमवारी दिवसभरात 2 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक,आज नव्याने 418 नविन रूग्ण.

Image
जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 418 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 8605 झाली आहे. सर्वाधिक 121 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 121, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 29, अमळनेर 15, चोपडा 45, पाचोरा 18, भडगाव 2, धरणगाव 25, यावल 16, एरंडोल 10, जामनेर 38, रावेर 33, पारोळा 5, चाळीसगाव 44, मुक्ताईनगर 2, बोदवड 3 अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 12 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, अमळनेर तालुक्यात 2, जळगाव तालुका, यावल, रावेर, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक  यांनी दिली.

Dinwarta 21-07-2020

Image

जिल्ह्यात कोरोनाचा कहर:आज 304 कोरोनाबाधित रूग्णांची भर ,सर्वाधिक 107 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात.

Image
जळगाव: जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा 300 चा आकडा पार केला असून आज नव्याने 304 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 7796 झाली आहे. सर्वाधिक 107 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात दहा कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकूण 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 107, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 19, अमळनेर 10, चोपडा 16, पाचोरा 21, भडगाव 5, धरणगाव 18, यावल 6, एरंडोल 4, जामनेर 21, रावेर 29, पारोळा 5, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 09, बोदवड 4 अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 10 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर तालुक्यात प्रत्येकी 2 तर पाचोरा, अमळनेर, भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

आज नव्याने 305 कोरोना बाधित रूग्णांची भर पडली,सलग दुसर्‍या दिवशी त्रिशतक.

जळगाव –  जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी त्रिशतक केले असून 300 चा आकडा पार केला आहे. आज नव्याने 305 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने सात हजारांचाही टप्पा ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या 7275 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज दिवसभरात जिल्ह्यात 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 52, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 28, अमळनेर 4, चोपडा 20, पाचोरा 26, भडगाव 25, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 48, रावेर 20, पारोळा 22, चाळीसगाव 16, मुक्ताईनगर 09, बोदवड 9 व अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 13 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यातील 4, तर जळगाव ग्रामीण, चाळीसगाव आणि यावल या तालुक्यातील प्रत्येकी दोन , जामनेर व एरंडोल व जळगाव शहरातील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

सोमवारपासून शहरातील मार्केटमधून होम डिलिव्हरी सुरु करण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय.

जळगाव, (जिमाका) दि. 17 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांचे व सुचनांचे पालन करुन फक्त होम डिलीव्हरी देण्याच्या अटीवर जळगाव शहरातील मार्केटमधील दुकाने दुपारी 12 ते 4 या वेळेत सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यास सर्व व्यापारी वर्गाने संमती दिल्याने येत्या सोमवारपासून शहरातील मार्केटमधील दुकाने सुरु करण्यात येणार आहे.    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील कॉम्प्लेक्सधील दुकाने गेल्या चार महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना मध्यस्थी करुन तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार यावर चर्चा करण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपायुक्त वावळे, नगरसेवक कैलास सोनवण...

आज जिल्ह्यात नव्याने ३१६ कोरोना बाधित.एकूण कोरोना बाधीतांची संख्या ६९७० .

जळगाव – जिल्ह्यात  नव्याने ३१६ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६९७० झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ९३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९३, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ ४४, अमळनेर १५, चोपडा ८, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १७, रावेर २३, पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर २५, बोदवड १अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रू ग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भडगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

कोरोनाचा कहर! जिल्ह्यात आज पुन्हा 226 रुग्ण.

जळगाव  : जिल्ह्यात आज नव्याने 226 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 6393 झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक 94 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 28, भुसावळ 10, अमळनेर 21, चोपडा 24, पाचोरा 2, भडगाव 6, धरणगाव 3, यावल 2, एरंडोल 5, जामनेर 25, पारोळा 3, चाळीसगाव 1, बोदवड 1, अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 3, जळगाव ग्रामीण 2, यावल, चोपडा, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे., माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

आज नव्याने २०५ रूग्ण कोरोनाबाधित ; एकूण रूग्ण ६१६७

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने २०५ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार १६७ झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ५६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ १६, अमळनेर ८, चोपडा ९, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव २२, यावल ७, एरंडोल २३, जामनेर ५, रावेर ११, पारोळा १५, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ७, बोदवड ५, अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, रावेर, बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

आज नव्याने 238 कोरोना बाधित जिल्ह्यात रूग्ण आढळुन आले.

Image
जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने 238 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 962 झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक 83 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 83 , जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 6, अमळनेर 6, चोपडा 32, भडगाव 8, धरणगाव 15, यावल 10, एरंडोल 4, जामनेर 12, रावेर 13, पारोळा 2 , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 31, याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल, चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर भुसावळ चाळीसगाव रावेर, आणि एरंडोल येथील प्रत्येकी एका

चिंताजनक जिल्ह्यात कोरोनाचा कहर,आज नव्याने 253 रुग्ण.एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5724 झाली आहे.

जळगाव-  जिल्ह्यात आज नव्याने 253 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असुन जळगाव शहरात सर्वाधिक 65 रुग्णांचा त्यात समावेश आहे. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5724 झाली आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 65 , जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 12, पाचोरा 8, धरणगाव 9, यावल 2, एरंडोल 3, जामनेर 30, रावेर 21, पारोळा 12 , चाळीसगाव 26, मुक्ताईनगर 19, बोदवड 12 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 6 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रावेर तालुक्यातील 2, जामनेर, पाचोरा, यावल आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात आणखी 169 कोरोना बाधित रूग्ण.

जळगाव: आज नव्याने १६९ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असुन जळगाव शहरात सर्वाधिक ७३ रुग्णांचा त्यात समावेश आहे.एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ५ हजार ४७१ झाली आहे. शुक्रवारी सर्वाधिक ७३ कोरोनाबाधीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ७३ , जळगाव ग्रामीण १६, भुसावळ १३, अमळनेर ९, चोपडा १३, पाचोरा ४, भडगाव ४, धरणगाव ६, यावल ७, एरंडोल १, जामनेर १०, रावेर ८, चाळीसगाव ४, बोदवड १ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बोदवड तालुक्यातील २, जामनेर, भडगाव, यावल आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक दिली.

शहर लॉक कोरोंना चा सुळसुलाट,आज जिल्यात सर्वाधिक 292 रुग्ण.एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5302 झाली आहे.

Image
जळगाव:  जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5302 झाली आहे. जळगावात सर्वाधिक 82 कोरोना बाधीत रुग्ण  शहरात आढळून आले आहेत. आज जळगाव शहर 82 , जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18, अमळनेर 12, चोपडा 18, पाचोरा 1, भडगाव 1, धरणगाव 04, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 08, पारोळा 14, चाळीसगाव 17, मुक्ताईनगर 31, बोदवड 19 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

आज जिल्ह्यात नव्याने 207 कोरोना बाधीत रूग्ण.

जळगाव:  जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही 207 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5010 झाली आहे. जळगावात बुधवारी सर्वाधिक 39 कोरोना बाधीत रुग्ण हे अमळनेर शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.आज जळगाव शहर 22 , जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 8, अमळनेर 39, चोपडा 18, पाचोरा 10, भडगाव 1, धरणगाव 23, यावल 3, एरंडोल 18, जामनेर 1, रावेर 30, पारोळा 1, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 16, बोदवड 6 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील २, रावेर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, धरणगाव, भडगाव व मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा आढळले 217 कोरोना बाधीत . जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या झाली 4803.

जळगाव – जिल्ह्यात तब्बल 217 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 803आहे.सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 92 रुग्ण आढळून आले आहे. आज नव्याने 217 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 92, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 6, अमळनेर 1, चोपडा 11, पाचोरा 0, धरणगाव 2, भडगांव 5  , यावल 6, एरंडोल 3, जामनेर 5, रावेर 15, पारोळा 26, चाळीसगाव 18, मुक्ताईनगर 0 , बोदवड 15 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांच समावेश आहे.

जिल्ह्यात नवीन 254 कोरोना पॉझिटिव्ह.

जळगाव – जिल्ह्यात तब्बल 254 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 430 झाली आहे. रविवारी सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 64 रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. आज नव्याने 254 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 64, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 23, पाचोरा 4, धरणगाव 6, यावल 25, एरंडोल 13, जामनेर 2, रावेर 22, पारोळा 3, चाळीसगाव 19, मुक्ताईनगर 21 , बोदवड 24 व अन्य जिल्ह्यातील 2 याप्रमाणे रुग्णांच समावेश आहे.

जिल्ह्यात आज १६९ कोरोना बाधित रूग्ण आढळले.

जळगाव:जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज नव्याने 169  रूग्ण आढळुन आले असुन जळगाव तालुक्यात सर्वाधिक 57 जणांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनामुळे आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडला असुन आत्तापर्यंत एकुण 4176 रूग्ण आढळुन आले आहे. आज नव्याने 169 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 57, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 9, अमळनेर 18, चोपडा 4, पाचोरा 1, भडगाव 3, धरणगाव 3, यावल 8, एरंडोल 14, जामनेर 14, रावेर 5, पारोळा 2,चाळीसगाव 2, मुक्ताईनगर 1 आणि बोदवड येथे 16 रूग्ण आढळुन आले आहेत.

आज जिल्ह्यात तब्बल 209 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले

Image
जळगाव – जिल्ह्यात  तब्बल 209 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4007 झाली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 55 रुग्ण आढळले. दरम्यान आज सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, मृत्यूचा आकडा 250 च्या वर गेला आहे. जिल्ह्यात आज तब्बल 209 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 55, जळगाव ग्रामीण 13, चाळीसगाव 4 अमळनेर-8  भडगाव-13 बोदवड-1; ;चोपडा-11; धरणगाव-6; एरंडोल 28 , जामनेर 7, मुक्ताईनगर 1, पाचोरा-1 ; पारोळा-22, रावेर 10;भुसावळ-18 यावल 11 असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, बोदवड, पाचोरा व जामनेर तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.