आज जिल्ह्यात तब्बल 209 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले
जळगाव– जिल्ह्यात तब्बल 209 कोरोना बाधीत
रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4007 झाली आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 55 रुग्ण आढळले. दरम्यान आज सहा
जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, मृत्यूचा आकडा 250 च्या वर गेला आहे.
जिल्ह्यात आज तब्बल 209 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 55, जळगाव ग्रामीण 13, चाळीसगाव 4 अमळनेर-8 भडगाव-13 बोदवड-1; ;चोपडा-11; धरणगाव-6; एरंडोल 28 , जामनेर 7, मुक्ताईनगर 1, पाचोरा-1 ; पारोळा-22, रावेर 10;भुसावळ-18 यावल 11 असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, बोदवड, पाचोरा व जामनेर तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment