Posts

Showing posts from August, 2020

Dinwarta - 01-09-2020

Image
 

Dinwarta 25-08-2020

Image
                                                                                                               

जिल्ह्यात 870 कोरोनाबाधित रुग्ण आढळले,जळगाव शहरात सर्वाधिक 222 रुग्णांचा समावेश.

जळगाव-  जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यंतचे सर्व रेकार्ड मोडले असून शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने 870 एवढे विक्रमी कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 21 हजार 97 झाली आहे. जळगाव शहरातही विक्रमी 222 कोरोबाधाीत रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला.  नव्याने 870 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 222, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 10, अमळनेर 44, चोपडा 84, पाचोरा 14, भडगाव 40, धरणगाव 71, यावल 25, एरंडोल 53, जामनेर 37, रावेर 86, पारोळा 37, चाळीसगाव 65, मुक्ताईनगर 3, बोदवड 5 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 4, अमळनेर, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी 2 तर चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात विक्रमी संख्येत कोरोनाबाधीत रुग्ण आढळूनआले ; नवीन 601 कोरोनाबाधित रुग्णांची भर.

जळगाव –  जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत सर्व रेकार्ड मोडले असून जिल्ह्यात विक्रमी संख्येत कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 18297 एवढी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 129 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 12 कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 343 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना कहर सुरुच असून प्रादुर्भाव वाढतच आहे. पाचशेच्या आकडेवारीत येणारी रुग्णसंख्येने रविवारी सहाशेचाआकडा पार केला. रविवारी नव्याने 601 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णां मध्ये जळगाव शहर 129, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 13, अमळनेर 82 , चोपडा 41, पाचोरा 23 , भडगाव 27 , धरणगाव 29, यावल 8, एरंडोल 42, जामनेर 4 , रावेर 9, पारोळा 32, चाळीसगाव 57, मुक्ताईनगर 21, बोदवड 12 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यात 3, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी 2 व मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा धरणगाव आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे . अशी माहिती शासकीय वैद्यकीय ...

सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाचे 500 हून अधिक रूग्ण,सर्वाधिक जळगाव शहरात 141 रूग्ण आढळले

Image
  जळगाव: जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी 500 पेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहे. आज 571 नविन रूग्णांची भर पडली असुन सर्वाधिक जळगाव शहरात 141 रूग्ण आढळले आहे. एकूण रुग्णसंख्या 15962 झाली आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात दिवसें दिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. बुधवारी नव्याने 571 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 141, जळगाव ग्रामीण 47, भुसावळ 28, अमळनेर 17, चोपडा 56, पाचोरा 14, भडगाव 9, धरणगाव 40, यावल 17, एरंडोल 17, जामनेर 30, रावेर 16, पारोळा 30, चाळीसगाव 78, मुक्ताईनगर 21, इतर जिल्ह्यातील 10 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भुसावळ तालुक्यात 2, चोपडा, पाचोरा, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, भडगाव तालुक्यात प्रत्येकी 1 रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक  यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी आकडा 500 पार.

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी 500 चा आकडा पार केला असून एकूण रुग्णसंख्येचा 15000 टप्पाही ओलांडला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 15391 झाली आहे. सर्वाधिक 94 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात 375 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. जिल्हयात दिवसें दिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. मंगळवारी नव्याने 528 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 8, अमळनेर 50, चोपडा 30, पाचोरा 17, भडगाव 48, धरणगाव 63, यावल 8, एरंडोल 51, जामनेर 50, रावेर 16, पारोळा 10, चाळीसगाव 45, मुक्ताईनगर 14, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2, जळगाव शहर, चोपडा, एरंडोल, व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाच...

Dinwarta 11/08/2020

Image

जिल्हयात कोरोनाचा कहर 487 रुग्ण आढळले.

जळगाव  – जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर 487 कोरोना बाधित रूग्णआढळले असून एकूण रुग्णसंख्या 13 हजार 574 झाली आहे. सर्वाधिक 99 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शुक्रवारी दिवसभरात 199 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे व्रिकमी रुग्ण आढळून आले असून कोरोनाने चारशेचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी नव्याने 487 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 99, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 23, अमळनेर 32, चोपडा 45, पाचोरा 8, भडगाव 43, धरणगाव 17, यावल 9, एरंडोल 79, जामनेर 28, रावेर 6, पारोळा 34, चाळीसगाव 26, बोदवड 4 इतर जिल्ह्यातील 3 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोरा...

Dinwarta 04-08-2020

Image