जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योग त मार्गदर्शन केंद्र जळगाव तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.
जळगाव:- जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योग त मार्गदर्शन केंद्र जळगाव तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 28/9/2022 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योग ता मार्गदर्शन केंद्र आणि नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या संधीचा जिल्हा युवक व त्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान वि जा मुकणे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव यांनी केलेले आहे सदर रोजगार मिळावा दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता नूतन मराठा महाविद्यालय हॉल कोट रोड जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.