आज जिल्ह्यात नव्याने ३१६ कोरोना बाधित.एकूण कोरोना बाधीतांची संख्या ६९७० .

जळगाव – जिल्ह्यात  नव्याने ३१६ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६९७० झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ९३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९३, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ ४४, अमळनेर १५, चोपडा ८, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १७, रावेर २३, पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर २५, बोदवड १अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रू ग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भडगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत