शहर लॉक कोरोंना चा सुळसुलाट,आज जिल्यात सर्वाधिक 292 रुग्ण.एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5302 झाली आहे.

जळगाव: जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5302 झाली आहे. जळगावात सर्वाधिक 82 कोरोना बाधीत रुग्ण  शहरात आढळून आले आहेत. आज जळगाव शहर 82 , जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18, अमळनेर 12, चोपडा 18, पाचोरा 1, भडगाव 1, धरणगाव 04, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 08, पारोळा 14, चाळीसगाव 17, मुक्ताईनगर 31, बोदवड 19 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत