जिल्ह्यात नवीन 254 कोरोना पॉझिटिव्ह.

जळगाव– जिल्ह्यात तब्बल 254 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 430 झाली आहे. रविवारी सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 64 रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 254 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 64, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 23, पाचोरा 4, धरणगाव 6, यावल 25, एरंडोल 13, जामनेर 2, रावेर 22, पारोळा 3, चाळीसगाव 19, मुक्ताईनगर 21 , बोदवड 24 व अन्य जिल्ह्यातील 2 याप्रमाणे रुग्णांच समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत