आज दहावीचा निकाल, कसा पहाल ?
आज दहावीचा निकाल, कसा पहाल ?
🔸 आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
● आज दुपारी 1 वाजता दहावीची निकाल जाहीर केला जाणार आहे.
● निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
◆ शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
◆ येथे पहा तुमचा निकाल
www.mahahsscboard.in (या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील)

Comments
Post a Comment