जळगाव जिल्ह्यात आणखी सात रूग्ण कोरोना बाधित आढळले .

जळगाव, दि .२८ : –
जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांपैकी 54 व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी *सात* रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 47 संशयित रूग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधित सात रूग्णांपैकी चार रूग्ण अमळनेर चे असून जळगाव, पाचोरा व भुसावळ च्या प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या *एकतीस* इतकी झाली आहे.

अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत