स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी चे संस्थापक सचिव प्रा.श्री.संदीप पाटील(सोनवणे) यांचा सत्कार..

काँनफेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्ससेस असोशियन ह्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संघटनेने श्री संदीप निंबाजी पाटील (सोनवने) यांचा पाळधी ता. धरणगाव येथील कार्यक्रमात सत्कार केला ..

देश सेवेसाठी सीमेवर तैनात सैनिक तसेच शहीद जवानांच्या पाल्याना विवध करिअर मार्गदर्शन आणि कोर्स व शिबिरात निःशुल्क प्रवेश दिल्याबद्दल स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी चे संस्थापक सचिव प्रा.श्री.संदीप पाटील(सोनवणे) यांचा सत्कार करण्यात आला

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत