रामानंद नगर पोलिसांची चैन स्नॅचिंग या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी काव्यरत्नावली चौकात नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी मोहीम
जळगाव-24 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजेपासून जळगावातील गजबजलेल्या काव्यरत्नावली चौकात रामानंदनगर पोलिस स्टेशनचे तपासणी पथक पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री.गोपाल देशमुख यांच्या नेतृत्वात गाड्यांवर नंबर नसलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी करून तसेच संबंधित कागदपत्रांची चौकशी करून गुन्ह्याला आळा बसावा यासाठी कार्यरत होते..
रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री विजय शिंदे यांच्याशी तपासणी मोहिमेच्या बाबतीत चर्चा करताना लक्षात आलं की चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये विशेषता नंबर नसलेल्या गाड्यांचा वापर होतो आणि मग अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस करण्यात वेळ लागतो ..त्यामुळे गुन्हा होण्याच्या अगोदरच खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि जळगाव पोलीस अधीक्षक मा.डॉ.प्रवीणजी मुंडे यांच्या सूचनेनुसार अशा प्रकारची तपासणी मोहीम रामानंद नगर पोलिस राबवत होते.
या तपासणी पथकात पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक श्री.गोपाळ देशमुख,
Comments
Post a Comment