जिल्ह्यात 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण.
जळगाव : जिल्ह्यात 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 3082 झाली आहे.
जिल्ह्यात एकूण 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहर-55 ; जळगाव ग्रामीण- 8; भुसावळ-17; एरंडोल-8; पारोळा- 1, यावल-3; चोपडा-1; जामनेर 3,धरणगाव-6 पाचोरा 1,बोदवड 4 व रावेर 4 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.

Comments
Post a Comment