जळगाव जिल्ह्यात 24 नवीन कोरोना रुग्ण; एकूण संख्या 762

जळगाव : जिल्ह्यातील 120 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 96 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव ग्रामीण येथील 5, जळगाव शहर 5 , भुसावळ 4, अमळनेर 1, भडगाव 5, यावल 1, जामनेर 1 रावेर येथील 2 जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या 762 झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत