जिल्ह्यात आज पुन्हा 117 कोरोना पॉझिटिव्ह.

जळगाव : जिल्ह्यात 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 2971  झाली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी एकूण 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव 21 , जळगाव शहर-54 ; जळगाव ग्रामीण- 3; भुसावळ-6; एरंडोल-1; पारोळा- 4, यावल-10; चोपडा-3; जामनेर 2, अमळनेर-4; धरणगाव-1 व रावेर 8 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत