जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा एकुण 130 कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले.
जळगाव: आज जिल्ह्यात 130 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यामुळे सलग तिसर्या दिवशी रूग्ण संख्येने 100 गाठली असून या विषाणूचा संसर्ग मोठ्या गतीने होत असल्याचे दिसून आले आहे.आज जिल्ह्यात एकूण 130 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक 22 रूग्ण धरणगाव शहरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या सोबत रावेर-21,जळगाव-20 जामनेर-18,चोपडा, जळगाव ग्रामीण व भुसावळ प्रत्येकी 5,भडगाव व यावल प्रत्येकी 2,पाचोरा-3,पारोळा-9,बोदवड-4,एरंडोल 1असे रूग्ण आढळून आले आहेत.
Comments
Post a Comment