जिल्ह्यात आज नव्याने 114 कोरोनाचे रूग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 114 रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरात 9, भुसावळ 16, अमळनेर 39, धरणगाव 3, यावल 5, एरंडोल 5, जामनेर 11, जळगाव ग्रामीण 4, पारोळा 21, बोदवड 1 असे एकुण 114 रूग्ण आढळले.
 आत्तापर्यंत एकुण 1395 रूग्ण झाले.
 

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत