जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2000 पार , नव्याने १३५ रूग्ण आढळले.

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 2020 इतकी झाली असुन आज नव्याने 135 रूग्ण आढळुन आले आहे. यात जळगाव शहरात 21, जळगाव ग्रामीण 5,भुसावळ 11, अमळनेर 16, चोपडा 23, पाचोरा 3, भडगाव 1, धरणगाव 8, यावल 6, एरंडोल 8, जामनेर 12, रावेर 8, पारोळा 13 अशा रूग्णांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत