जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा 75 कोरोना बाधित.

जळगाव: जिल्ह्यात रविवारी पुन्हा 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1728 रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 15, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 6, अमळनेर 6, पाचोरा 3, धरणगाव 4, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3 , रावेर 10, पारोळा 10, चाळीसगाव 1, बोदवड 2, अन्य जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत