जिल्ह्यात आज पुन्हा 170 कोरोना बाधित रुग्ण.

जळगाव :जिल्ह्यात आज नवीन 170 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात बाधित रूग्णाची संख्या 2757 इतकी झाली आहे.
बुधवारी आढळून आलेल्या अहवालानुसार जळगाव शहर 42, जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 11, अमळनेर 7, चोपडा 6, पाचोरा 10, भडगाव 2, धरणगाव 5, यावल 8, एरंडोल 2, जामनेर 10, रावेर 19, पारोळा 22, चाळीसगाव 5 , मुक्ताईनगर 8, बोदवड 2, इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 170 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत