जिल्ह्यात पुन्हा 75 कोरोनाबाधित आढळले.

जळगाव। जळगाव जिल्ह्यात शनिवारी पुन्हा 75 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1653 रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 6, जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 2, अमळनेर 4, चोपडा 16, भडगाव 3, धरणगाव 6, यावल 17, एरंडोल , जामनेर , मुक्ताईनगर प्रत्येकी 1, रावेर 5, पारोळा 6 यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत