जिल्ह्यात १३ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले;एकुण रूग्णांची संख्या 279 झाली आहे.
जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव,
जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी
अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 13 तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 279 झाली आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

Comments
Post a Comment