जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले.एकूण रुग्ण ४८२

जळगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील 1, विटनेर येथील 2, भुसावळ येथील 2,कोरपावली, ता. यावल येथील 1, शाहूनगर, जळगाव येथील 1 याप्रमाणे एकूण 7 व्यक्तींचा समावेश आहे.जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 482 इतकी झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत