खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या 5 व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकूण रुग्ण 600

जळगाव : पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटे नगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तीचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 600 झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत