जळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले.
जळगाव जिल्ह्यात आणखी बत्तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले
कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 157
जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील एकतीस असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.

Comments
Post a Comment