जिल्ह्यात आणखी 8 कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले.कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 28 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 8 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावचे 5, अमळनेर चे 2 तर चाळीसगाव च्या 1 व्यक्तीचा समावेश आहे.जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490 इतकी झाली आहे.
Comments
Post a Comment