जळगाव जिल्ह्यात अजून 7 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण 508

जळगाव : भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, यावल, सावदा, भुसावळ येथील 37 अहवाल प्राप्त. 30 अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये अमळनेर 3, भुसावळ 2, एरंडोल व सावदा येथील प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 508 झाली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत