जळगाव जिल्ह्यात आज आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.

जळगाव: दि. 23 - जिल्ह्यातील भुसावळ व जळगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 276 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 270 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 6 व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावच्या शिवाजी नगरातील एका व्यक्तीचा तर भुसवाळ येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 388 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत